अकेडमी (ऑस्कर) - दादासाहेब फाळके चित्रनगरीस भेट १ ८ ऑक्टोबर २०१३

पुढे वाचा


"महाराष्ट्र शासन " आणि "अकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अंड सायन्सेस" (ऑस्कर) यांच्या संयुक्त            विद्यमाने "डिजीटल डिलेमा - मराठी" या अनुवादित पुस्तकाचे इ -प्रकाशन सोहळा

"महाराष्ट्र शासन " आणि "अकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अंड सायन्सेस" (ऑस्कर) यांच्या संयुक्त विद्यमाने "डिजीटल डिलेमा - मराठी" या अनुवादित पुस्तकाचे इ -प्रकाशन मा . मंत्री सांस्कृतिक कार्य श्री. संजय देवतळे व अकेडमीचे डायरेक्टर श्री . मल्जा यांच्या हस्ते दिनांक २ २ ऑक्टोबर , २ ० १ ३ रोजी संध्याकाळी ४.० ० वाजता रंगस्वर सभागृह, चौथा मजला,यशवंतराव चव्हाण, जनरल जगनाथ मार्ग भोसले मार्ग, नरिमन पॉईट, मुंबई. येथे आयोजित केले आहे. तरी सदर कार्यक्रमासाठी आपण आवर्जुन विहित वेळेत उपस्थित राहावे ही विनंती.

लघुपट आणि माहितीपट (चित्रपट सकाळ) २ ऑक्टोबर पासून Press note


कॅंनडाचे परदेशी पाहुणे - दादासाहेब फाळके चित्रनगरीस भेट २०१२
इस्त्रायलचे परदेशी पाहुणे - दादासाहेब फाळके चित्रनगरीस भेट २०१२


श्री.सुबोध कांत सहाय,मा.मंत्री.पर्यटन यांची दादासाहेब फाळके चित्रनगरीस भेट सप्टेंबर २०११
श्रीमती फौझिया तहसिन खान,मा.राज्यमंत्री यांची दादासाहेब फाळके चित्रनगरीस भेट फेब्रुवारी २०११
५९ वा राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ